-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
प्राजक्ताने नुकतेच एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्राजक्ताने गुलाबी रंगाची पैठणी साडी नेसली आहे.
-
पैठणी साडीवर प्राजक्ताने जांभळ्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला आहे.
-
‘खुलं आभाळ ढगाळ… त्याला रूढींचा इटाळ…’ असे कॅप्शन प्राजक्ताने या फोटोशूटला दिले आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर प्राजक्ताने मोहन माळ, कोल्हापूरी साज, कोयरी तोडे आणि बुगडी असे दगिने परिधान केले आहेत.
-
प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”