-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी महाराष्ट्रातील आघाडीची अभिनेत्री आहे.
-
देशभरात सोनालीचे लाखो चाहते आहे.
-
सोशल मीडियावर सोनाली नेहमी सक्रिय असते
-
निरनिराळे फोटो शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते.
-
नुकतच सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये सोनालीने हिरव्या रंगाच्या लांब वनपिस परिधान केला आहे.
-
या हिरव्या रंगाच्या वनपिसवर पांढऱ्या रंगाची कमळाची फुलांचे चित्र आहे.
-
या ड्रेसमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.
-
बेसिक मेकअप करत सोनालीने आपला लूक पूर्ण केला आहे.
-
सोनालीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
-
या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
तुम्हाला सोनालीचा हा लूक कसा वाटला?
येणाऱ्या ४७ दिवसात मंगळ देणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार