-
‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ फेम प्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायनची सख्खी मोठी बहीण मृदुल लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.
-
नुकताच मुग्धाची बहीण मृदुलचा हळदीचा कार्यक्रम पार पडला.
-
मुग्धाने इन्स्टाग्राम स्टोरी काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंना मुग्धाने ‘ताईचं ग्रहमख…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
मृदुलच्या मेहेंदी सोहळ्यातील खास क्षण…
-
मृदुलच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
मुग्धा आणि गायक प्रथमेश लघाटे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन/इन्स्टाग्राम)
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?