-
दीपिका पादुकोण बॉलीवूडमधील टॉपची अभिनेत्री आहे.
-
जगभरात दीपिकाचे लाखो चाहते आहे.
-
नुकतंच दीपिकाने लॉस एंजेलिस येथे आयोजित ‘अकादमी संग्रहालय गाला’ कार्यक्रमात हजेरी लावली.
-
या कार्यक्रमातील दीपिकाच्या लूकचे सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं.
-
या कार्यक्रमासाठी दीपिकाने जांभळ्या रंगाचा वेलवेट गाऊन परिधान केला होता.
-
डायमंडचे कानातले आणि हातात सिल्व्हर रंगाचे ब्रेसलेट घालून दीपिकाने हा लूक पूर्ण केला होता
-
दीपिकाने याचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
‘अकादमी संग्रहालय गाला’ कार्यक्रमात हजेरी लावणारी दीपिका पहिली भारतीय अभिनेत्री बनली आहे.
-
फोटो (दीपिका पादुकोण इन्स्टाग्राम)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”