-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकरने अभिनेता पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधली.
-
सुरुची आणि पियुषने लग्नसोहळ्यातील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
-
सुरुचीने लग्नात पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
-
पिवळ्या साडीवर सुरुचीने मोत्यांचे दगिने परिधान केले आहेत.
-
‘Happiest Day’ असे कॅप्शन सुरुची आणि पियुषने लग्नातील फोटोंना दिले आहे.
-
सुरुचीने #PSILoveYou हा हॅशटॅग फोटोंना दिला आहे.
-
सुरुची आणि पियुषच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
पियुष सध्या कलर्स मराठीवरील ‘काव्यांजली – सखी सावली’ या मालिकेत काम करत आहे.
-
सुरुची आणि पियुषने ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात काम केले होते.
-
पियुष रानडेचे हे तिसरे लग्न आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुरुची अडारकर आणि पियुष रानडे/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : सई लोकूरच्या मॅटर्निटी फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल