-
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पियुष रानडेने काल (६ डिसेंबर) रोजी तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली.
-
पियुष अभिनेत्री सुरुची अडारकरबरोबर लग्नबंधनात अडकला.
-
पियुष आणि सुरुचीने लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
लग्नसोहळ्यासाठी पियुष आणि सुरुचीने पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.
-
‘And We Are All Pink In Love..!’ असे कॅप्शन सुरुचीने या फोटोला दिले आहे.
-
लग्नाच्या रिसेप्शनसाठी सुरुचीने पेस्टल रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला होता तर पियुषने काळ्या रंगाचा ब्लेझर सूट…
-
पियुषने २०१० साली अभिनेत्री शाल्मली टोळ्येबरोबर लग्नगाठ बांधली होती.
-
पण २०१४ साली पियुष आणि शाल्मलीचा घटस्फोट झाला.
-
शाल्मली स्वत: एक अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगनाही आहे.
-
२०१७ साली जानेवारी महिन्यात पियुषने अभिनेत्री मयुरी वाघबरोबर लग्नगाठ बांधली होती.
-
लग्नाच्या काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.
-
‘अस्मिता’ मालिकेमधून या दोघांची मैत्री सुरू झाली आणि नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते.
-
बडोद्याला पियुष आणि मयुरीचा लग्नसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : पियुष रानडे, शाल्मली टोळ्ये आणि मयुरी वाघ/इन्स्टाग्राम)

“तुमच्यावर कोणी रंग टाकला तर…”, रमजान ईदच्या निमित्ताने अबू आझमींनी मुस्लिम समाजाला केलं महत्त्वाचं आवाहन