-
बॉलिवूड अभिनेत्री काजोलने चित्रपटातून कमबॅक केल्यापासून ती कायम चर्चेत असते.
-
काजोल सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय असते. आपले वेगवेगळ्या लुक्समधील हॉट आणि बोल्ड फोटोक ती शेअर करत असते.
-
खासकरून काजोल तिच्या साडीमधील लुक्ससाठी ओळखली जाते. दुर्गा पूजा असो किंवा चित्रपट प्रमोशन, काजोलच्या साडीतील लुकची अन् तिच्या बोल्डनेसची प्रचंड चर्चा होते.
-
नुकतंच काजोलने झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या खास स्क्रीनिंगला हजेरी लावली.
-
या स्क्रीनिंगला इतरही बऱ्याच सेलिब्रिटीजनी हजेरी लावली, पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते काजोल आणि तिच्या ग्लॅमरस साडीने.
-
काजोलने या इव्हेंटसाठी स्लीवलेस आणि बॅकलेस ब्लाऊज अन् त्यावर फुलांची डिझाईन असलेली साडी परिधान केली होती.
-
या लूकमध्ये काजोल कमालीची हॉट बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत होती.
-
याच साडीतील काही फोटोज काजोलने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
चाहत्यांना काजोलचा हा साडीतील ग्लॅमरस लुक फारच आवडला आहे. (फोटो सौजन्य : काजोल / इंस्टाग्राम पेज)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”