-
बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
नुकतीच माधुरीने झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ चित्रपटाच्या प्रीमियरला ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली.
-
चित्रपटाच्या प्रीमियरसाठी माधुरीने काळ्या रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला होता.
-
‘Va Va Voom’ असे कॅप्शन माधुरीने गाऊनमधील फोटोंना दिले आहे.
-
काळ्या गाऊनमधील लूकवर माधुरीने स्मोकी मेकअप आणि मोकळ्या केसांची स्टाईल केली होती.
-
माधुरीच्या या फोटोंना इन्स्टाग्रामवर १० लाखांहून अधिक लाइक्स आहेत.
-
माधुरीने निर्मिती केलेला ‘पंचक’ चित्रपट ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित/इन्स्टाग्राम)

“तुमच्यावर कोणी रंग टाकला तर…”, रमजान ईदच्या निमित्ताने अबू आझमींनी मुस्लिम समाजाला केलं महत्त्वाचं आवाहन