-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतने काही दिवसांपूर्वी साखरपुड्याची घोषणा केली.
-
‘We Are Engaged’ असे कॅप्शन देत पूजाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले होते.
-
पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव सिद्धेश चव्हाण असे आहे.
-
सिद्धेश कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये असतो.
-
नुकतेच पूजा आणि सिद्धेशने रोमँटिक फोटोशूट केले आहे.
-
फोटोशूटसाठी पूजाने पांढऱ्या रंगाचा मिडी ड्रेस परिधान केला आहे.
-
या फोटोंमध्ये पूजाच्या हातात साखरपुड्याची हिऱ्यांची अंगठी पाहायला मिळत आहे.
-
सिद्धेशने फोटोशूटसाठी पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे.
-
समुद्रकिनारी रोमँटिक पोज देताना पूजा आणि सिद्धेश…
-
पूजा आणि सिद्धेशच्या या रोमँटिक फोटोशूटवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : काळ्या डिझायनर गाऊनमध्ये माधुरी दीक्षितचा ग्लॅमरस अंदाज)

“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक