-
लोकप्रिय गायिका मुग्धा वैशंपायनची मोठी बहीण मृदुल नुकतीच लग्नबंधनात अडकली.
-
अलिबाग येथे मृदुल आणि विश्वजीतचा लग्नसोहळा पार पडला.
-
PhotoMaking By Sumit (फोटोग्राफर सुमित कदम) या इन्स्टाग्राम पेजने मृदुलच्या लग्नसोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहे.
-
या फोटोंमध्ये मृदुलने लाल रंगाची पैठणी साडी नेसली आहे.
-
विश्वजीतने लाल रंगाचे सोवळं आणि उपर्ण परिधान केले आहे.
-
बहिणीच्या लग्नसोहळ्यासाठी मुग्धाने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
-
मृदुलने लाल पैठणी साडीवर मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत.
-
केसात सोन चाफ्याची फुले माळून मृदुलने छान हेअरस्टाईल केली आहे.
-
लग्नसोहळ्यासाठी केळीच्या पानांची आणि फुलांची सजावट करण्यात आली होती.
-
मृदुलच्या या फोटोंवर अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रेने ‘My Heart!’ अशी कमेंट केली आहे.
-
मृदुल आणि विश्वजीतच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव आहे.
-
मुग्धाने इन्स्टाग्रामवर मृदुलच्या हळदी आणि ग्रहमख कार्यक्रमातील काही फोटो शेअर केले होते.
-
मुग्धा आणि प्रथमेश लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन आणि PhotoMaking By Sumit/इन्स्टाग्राम)

विराट-अनुष्का देश सोडून लंडनला शिफ्ट झाले कारण…; माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेनेंनी केला खुलासा; म्हणाले, “त्यांची मुलं…”