-
‘अॅनिमल’ चित्रपटामुळे तृप्ती डिमरीची खूप चर्चा आहे.
-
या चित्रपटात तिने झोया नावाची भूमिका साकारली आहे.
-
रणबीरबरोबरचे तृप्तीचे बोल्ड चांगलेच व्हायरल होत आहे.
-
या चित्रपटानंतर तृप्तीला नॅशनल क्रशही म्हटलं जात आहे.
-
तृप्ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
अॅनिमल प्रदर्शित झाल्यानंतर तृप्तीच्या सोशल मीडिया फॉलोअर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
-
उत्तम अभिनय करणारी तृप्ती अभ्यासातही खूप हुशार आहे.
-
तृप्तीचा जन्म २३ फेब्रुवारी १९९४ मध्ये उत्तराखंडमध्ये झाला होता.
-
‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार, तृप्ती डिमरीने तिचे शालेय शिक्षण डीपीएस फिरोजाबाद इथून पूर्ण केले.
-
नंतर तृप्तीने दिल्ली विद्यापीठाच्या श्री अरबिंदो कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
-
तिने मानसशास्त्रात पदवीचे शिक्षण घेतले आहे.
-
नंतर तिने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (FTTI) पुणे इथून अभिनयाचा कोर्स केला.
-
तृप्तीने ‘पोस्टर बॉइज’ चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.
-
‘बुलबुल’, ‘कला’ या चित्रपटातील तिच्या भूमिका विशेष गाजल्या.
-
(सर्व फोटो – तृप्ती डिमरी इन्स्टाग्राम)

लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल