-
चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन ही आता खूपच सामान्य बाब झाली आहे. मात्र लग्नानंतर अशा प्रकारचे सीन देण्याबाबत इंडस्ट्रीमधील कलाकारांचे दोन गट आहेत. एक ज्यांनी स्वतःसह जोडीदारावर सुद्धा ‘नो किसिंग’ पॉलिसी लादली आहे आणि दुसरा गट आज आपण पाहणार आहोत.
-
चित्रपटाच्या पात्राची जशी गरज असते त्यानुसार इंटिमेट सीन देण्यात फार संकोच न करणाऱ्या गटात अनेक टॉपचे विवाहित अभिनेते, अभिनेत्री आहेत. काही वेळा तर त्यांची केमिस्ट्री सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडते
-
अलीकडेच ‘फाईटर’ चित्रपटाचा टीजर लाँच झाला. ज्यामध्ये दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन यांचे बोल्ड सीन्स पाहायला मिळत आहेत. या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
-
‘फायटर’ च्या आधी सुद्धा दीपिकाने गहराइयाँ या चित्रपटात अत्यंत बोल्ड व इंटिमेट सीन शूट केले होते. (Still From Film)
-
अभिनेता रणवीर सिंहने सुद्धा दीपिकासह लग्नानंतर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात आलिया भट्ट सह बोल्ड सीन दिले आहेत. त्यांच्या लिपलॉक सीनची तर प्रचंड चर्चा झाली होती.
-
अलीकडेच प्रदर्शित झालेला चित्रपट ऍनिमलमध्ये रणबीर कपूरने सुद्धा रश्मिका मंदाना व तृप्ती डिमरीसह इंटिमेट सीन दिले होते. (Still From Film)
-
अभिनेत्री काजोलने वेब सीरीज ‘द ट्रायल’ मध्ये पहिल्यांदाच इतके बोल्ड सीन शूट केले होते(Still From Film)
-
चित्रपट ‘ऐ दिल है मुश्किल’ मध्ये रणबीर कपूर व ऐश्वर्या राय यांच्यात सुद्धा बोल्ड केमिस्ट्री दिसली होती (Still From Film)
-
‘रेस 2′ मध्ये सैफ अली खान व दीपिका पदुकोणच्या इंटिमेट सीनची त्यावेळी खूप चर्चा झाली होती. (Still From Film)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच