-
‘दिल, दोस्ती, डान्स’ फेम अभिनेत्री वृशिका मेहता लग्नबंधनात अडकली आहे.
-
तिने बॉयफ्रेंड सौरभ घेडियाशी लग्नगाठ बांधली.
-
वृशिकाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लग्नाबद्दल माहिती दिली.
-
वृशिका व सौरभने ११ डिसेंबर २०२२ रोजी साखरपुडा केला होता.
-
वृशिकाचा पती सौरभ घेडिया सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.
-
एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची भेट झाली आणि नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
-
आता कुटुंबियांच्या व मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी लग्नगाठ बांधली.
-
शांतनू माहेश्वरी, टीना दत्ता, नायरा बॅनर्जी, सुयश राय, किश्वर मर्चेंट यांनी कमेंट्स करून वृशिका व सौरभला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो – वृशिका मेहताच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख