-
प्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन लवकरच प्रथमेश लघाटेबरोबर लग्नगाठ बांधणार आहे.
-
नुकतीच मुग्धाची स्पिन्स्टर पार्टी पार पडली.
-
या पार्टीमधील काही फोटो मुग्धाने इन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये रीपोस्ट केले आहे.
-
स्पिन्स्टर पार्टीमध्ये मुग्धासाठी खास केक आणला होता…
-
या फोटोंना ‘Bride To Be’ असे कॅप्शन दिले आहे.
-
मुग्धाचे स्पिन्स्टर पार्टीमधील फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
लग्न होण्यापूर्वी मुलामुलींची ‘बॅचलर’, ‘स्पिन्स्टर’ किंवा ‘बॅचलरेट’ पार्टी असते.
-
आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींबरोबर लग्न होण्याआधी निवांत वेळ घालवायला मिळावा म्हणून ही पार्टी असते.
-
काही दिवसांपूर्वीच मुग्धाची मोठी बहीण मृदुलचा विवाहसोहळा पार पडला.
-
नोव्हेंबर महिन्यात मुग्धा आणि प्रथमेशने गुपचूप साखरपुडा उरकला.
-
(सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन/इन्स्टाग्राम)

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…