-
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांची लेक आदिरा नुकतीच ८ वर्षाची झाली.
-
आदिराच्या वाढदिवसानिमित्त राणीने यशराज स्टुडिओमध्ये भव्य पार्टी आयोजित केली होती.
-
शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर ख्रिसमस थीम असलेली पार्टीचे काही आतले फोटो शेअर केले. (फोटो: शिल्पा शेट्टी कुंद्रा/इन्स्टाग्राम)
-
करण जोहर, आलिया भट्ट, करीना कपूर आणि शिल्पा शेट्टी यांसारख्या अनेक बॉलीवूड कलाकारांनी आपल्या मुलांबरोबर या पार्टीत हजेरी लावली होती. (फोटो: शिल्पा शेट्टी कुंद्रा/इन्स्टाग्राम)
-
या पार्टीत राणी मुखर्जीने लाल रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला होता.
-
शिल्पा शेट्टीची मुलगी समिषा शेट्टी पार्टीत मस्ती करताना दिसली. (फोटो: शिल्पा शेट्टी कुंद्रा/इन्स्टाग्राम)
-
शिल्पाने बरोबर तिची बहिण शमिताही या पार्टीत सहभागी झाली होती
-
शमिता शेट्टीनेही राणीसोबतचा सेल्फी शेअर केला आहे. (फोटो: शिल्पा शेट्टी कुंद्रा/इन्स्टाग्राम)
-
तुषार कपूरनेही राणी मुखर्जीबरोबरचा सेल्फी शेअर केला आहे. (फोटो: तुषार कपूर/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”