-
साऊथचे सुपरस्टार रजनीकांत आज १२ डिसेंबरला आपला ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत
-
रजनीकांत यांनी आत्तापर्यंत १६८ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
रजनीकांत यांनी केवळ २ हजार रुपये मानधनापासून अभिनयाला सुरुवात केली होती.
-
आज रजनीकांत एका चित्रपटासाठी जवळपास १०० कोटी रुपये फी घेतात.
-
काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या जेलर चित्रपटासाठी त्यांनी २१० कोटी रुपये घेतले होते.
-
रजनीकांत यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे.
-
Financial Expressने दिलेल्या माहितीनुसार रजनीकांत यांची एकूण संपत्ती ४३० कोटी रुपये आहे.
-
रजनीकांत यांना महागड्या गाड्यांची आवड आहे.
-
त्यांच्याकडे ‘रोल्स रॉयल फॅंटम’ व ‘रोल्स रॉयल घोस्ट’ लंबरगिनी, मर्सिडीज बेन्झ सारख्या अलिशान गाड्या आहेत.
-
यांची किंमत जवळपास १.७७ ते ६७.९० कोटी रुपये आहे.
-
तसेच चेन्नईत रजनीकांत यांचा आलिशान बंगला आहे.
-
२००२ मध्ये बनवलेल्या या बंगल्याची किंमत ३५ कोटी रुपये आहे.
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?