-
बॉलीवूडमध्ये कलाकरांच्या अशा अनेक जोड्या आहेत ज्या पहिल्यांदा एकत्र झळकल्या होत्या
-
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर अन् साऊथची सुपरस्टार रश्मिका मंदाना पहिल्यांदाच अॅनिमल चित्रपटात एकत्र झळकले
-
या चित्रपटातील दोघांच्या जोडीने प्रेक्षकांना वेड लावलं आहे.
-
रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरची जोडी पहिल्यांदाच ‘तू झुठी मैं मक्कर’ या चित्रपटात दिसली होती.
-
लोकांनी या जोडीला भरभरून प्रेम दिले.
-
आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर ‘आशिकी 2’ चित्रपटात एकत्र दिसले होते.
-
या चित्रपटात दोघांनीही आपल्या अभिनयाने आणि केमिस्ट्रीने लोकांना वेड लावले होते.
-
‘भूल भुलैया 2’ या चित्रपटात कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन पहिल्यांदा एकत्र दिसले होते.
-
चित्रपटातील या दोघांची जोडी लोकांना खूप आवडली.
-
‘शेरशाह’ या चित्रपटात कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा पहिल्यांदाच एकत्र दिसले होते.
-
. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री लोकांना आवडली.
-
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ही जोडी पहिल्यांदाच ‘राम लीला’ चित्रपटात एकत्र दिसली होती.
-
चित्रपटासोबतच त्यांच्या जोडीलाही लोकांनी पसंती दिली होती.
-
‘बधाई दो’ चित्रपटात राजकुमार राव व भूमी पेडणेकर यांची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
-
चित्रपटातील या जोडीला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”