-
‘का रे दुरावा’ फेम अभिनेत्री सुरुची अडारकरने ६ डिसेंबर रोजी अभिनेता पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधली.
-
मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत सुरुची आणि पियुषचा लग्नसोहळा पार पडला.
-
लग्नसोहळ्यासाठी सुरुचीने पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.
-
‘Happiest Day #PSILoveYou’ असे कॅप्शन देत सुरुची आणि पियुषने लग्नाचे फोटो शेअर केले होते.
-
सध्या सोशल मीडियावर सुरुचीच्या मंगळसूत्राच्या डिझाईनची चर्चा सुरू आहे.
-
सुरुचीच्या मंगळसूत्रामध्ये काळे मणी, दोन वाट्या आणि दोन सरी असे पारंपरिक पद्धतीचे आहे.
-
नुकताच सुरुचीने इन्स्टाग्रामवर लग्नानंतरचा फोटो शेअर केला आहे.
-
मंगळसूत्र म्हणजे नात्यातील गोडवा, मान, मर्यादा जपणारा अलंकार अशी ओळख आहे.
-
या फोटोला सुरुचीने ‘Choosing Happiness Above Everything’ असे कॅप्शन दिले आहे.
-
सुरुचीचे हे पहिलं लग्न आहे. तर पियुष रानडेचे हे तिसरे लग्न आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुरुची अडारकर/इन्स्टाग्राम)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO