-
मराठमोळी गायिका मुग्धा वैशंपायन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
अलिबाग येथे मुग्धाच्या मोठ्या बहिणीचा विवाहसोहळा पार पडला.
-
मृदुल आणि विश्वजीतच्या विवाहसोहळ्यातील काही फोटो मुग्धाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
बहिणीच्या रिसेप्शनच्या वेळी मुग्धा आणि प्रथमेश लघाटेने खास फोटोशूट केले.
-
या फोटोंमध्ये मुग्धाने गडद लाल रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
-
‘तुम मिले तो लम्हे थम गए.. तुम मिले तो सारे ग़म गए.. तुम मिले तो मुस्कुराना आ गया!’ असे कॅप्शन मुग्धाने या फोटोशूटला दिले आहे.
-
या फोटोंना मुग्धाने #CoupleGoals हा हॅशटॅग दिला आहे.
-
मुग्धा आणि प्रथमेश लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
५ नोव्हेंबरला पारंपरिक पद्धतीने मुग्धा-प्रथमेशचा साखरपुडा पार पडला.
-
मुग्धा-प्रथमेशची पहिली भेट ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर झाली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन/इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”