-
स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरी सध्या उज्जैन सफर करत आहे.
-
उज्जैन हे मध्य प्रदेशातील एक प्रमुख शहर आहे.
-
जुईने महाकाल, ओमकारेश्वर, मामलेश्वर, मंगलनाथ, कालभैरव, नवग्रह, सांदीपनी आश्रम, खजराना, राजबाडा! या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
-
उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण आहे.
-
महाकालेश्वर हे भगवान शंकरांचं सर्वात पवित्र देवस्थान मानलं जातं.
-
जुईने इन्स्टाग्रामवर उज्जैनमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये जुईने पोपटी रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
-
जुईने या फोटोंना #GoSolo #PositiveVibes असे हॅशटॅग दिले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख