-
ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, अगस्त्य नंदा, शाहरुख खान, गौरी खान, सुहाना खान आणि विद्या बालन यांनी शुक्रवारी मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावली. (फोटो: वरिंदर चावला)
-
कार्यक्रमानंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन ऐश्वर्याची आई वृंदा राय यांना कारपर्यंत सोडायला गेले होते. (फोटो: वरिंदर चावला)
-
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत. ऐश्वर्याने अभिषेकचं घर सोडलं, अशा चर्चा सुरू असतानाच ती पती अभिषेक व सासरच्या मंडळींबरोबर दिसली आहे. (फोटो: वरिंदर चावला)
-
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन यांनी शाळेच्या कार्यक्रमातील एका नाटकात परफॉर्म केले. (फोटो: वरिंदर चावला)
-
मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात अमिताभ बच्चन उपस्थित होते. (फोटो: वरिंदर चावला)
-
तर, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदादेखील तिथे उपस्थित होता. (फोटो: वरिंदर चावला)
-
शाहरुख खानचा मुलगा अबराम यानेही शाळेच्या कार्यक्रमातील एका नाटकात परफॉर्म केले. (फोटो: वरिंदर चावला)
-
या कार्यक्रमासाठी सुहाना खानदेखील उपस्थित राहिली. (फोटो: वरिंदर चावला)
-
मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला विद्या बालननेही हजेरी लावली होती. (फोटो: वरिंदर चावला)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल