-
अलीकडेच कियारा अडवाणीने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ८’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये तिच्यासोबत विकी कौशलदेखील होता.
-
शोमध्ये अभिनेत्री अप्रतिम दिसत होती. पण तुम्हाला माहित आहे का की या लूकसाठी अभिनेत्रीने कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत.
-
दरम्यान, अभिनेत्री ऑस्ट्रेलियन फॅशन डिझायनर अॅलेक्स पेरीने तयार केलेल्या हार्ट-नेक ब्लॅक मिडी ड्रेसमध्ये दिसली.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ड्रेसची किंमत १.१६ लाख रुपये आहे.
-
ड्रेससोबतच अभिनेत्रीने तिच्या मनगटावर स्टायलिश बल्गेरी घड्याळ घातले होते.
-
द वॉच पेजेस वेबसाइटनुसार या घड्याळाची किंमत १.२२ कोटी रुपये आहे.
-
कियाराने काळ्या रंगाच्या ड्रेससोबत लाल लेदर हील्स घातल्या होत्या.क्रिश्चियन लुबाउटिन वेबसाइटनुसार या हिल्सची किंमत ७५ हजार रुपये आहे.
-
कियाराच्या या लूकपेक्षा तिने केलेल्या खर्चाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
-
(सर्व फोटो – कियारा अडवाणी इन्स्टाग्राम)
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य