-
अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री करण जोहरच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण 8’ मध्ये दिसली होती. शोमध्ये तिच्यासोबत विकी कौशल दिसला होता. (फोटो स्त्रोत: @kiaraaliaadvani/instagram)
-
या शोमध्ये अभिनेत्री अप्रतिम दिसत होती. पण तुम्हाला माहित आहे का की, हा लूकसाठी अभिनेत्रीने कोटी रुपये खर्च केले आहेत. (फोटो स्त्रोत: @kiaraaliaadvani/instagram)
-
यादरम्यान, अभिनेत्री हार्ट-नेक ब्लॅक मिडी ड्रेसमध्ये दिसली, जो ऑस्ट्रेलियन फॅशन डिझायनर अॅलेक्स पेरीने बनवला होता. (फोटो स्त्रोत: @kiaraaliaadvani/instagram)
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ड्रेसची किंमत १.१६ लाख रुपये आहे. (फोटो स्त्रोत: @kiaraaliaadvani/instagram)
-
ड्रेससोबतच अभिनेत्रीने स्टायलिश बल्गेरी घड्याळ घातले होते. (फोटो स्त्रोत: @kiaraaliaadvani/instagram)
-
द वॉच पेजेस वेबसाइटनुसार या घड्याळाची किंमत १.२२ कोटी रुपये आहे. (फोटो स्त्रोत: @kiaraaliaadvani/instagram)
-
कियाराने काळ्या रंगाच्या ड्रेससोबत लाल रंगाची लेदर हील्स घातली होती. (फोटो स्त्रोत: @kiaraaliaadvani/instagram)
-
ख्रिश्चन लुबाउटिन वेबसाइटनुसार, या हील्सची किंमत ७५ हजार रुपये आहे.
(फोटो स्त्रोत: @kiaraaliaadvani/instagram)

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का