-
अॅनिमल स्टार रश्मिका मंदाना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहते आहेत
-
एका इन्स्टा पोस्टसाठी रश्मिका २० ते ३० लाख रुपये मानधन घेते.
-
टॉलिवूडचा हँडसम अभिनेता विजय देवरकोंडाही सोशल मीडियावरील पोस्टमधून मोठी कमाई करतो.
-
रिपोर्ट्सनुसार, विजय देवरकोंडाला इंस्टावरील एका पोस्टसाठी १ ते २ कोटी रुपये मिळतात.
-
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचे इंस्टाग्रामवर लाखो चाहते आहेत.
-
सोशल मीडियावर एका पोस्टसाठी समांथा पोस्ट शेअर करण्यासाठी सुमारे १५ ते २५ लाख रुपये आकारते.
-
साऊथचा सुपरस्टार महेश बाबू हे टॉलिवूड इंडस्ट्रीतील एक अभिनेता आहे.
-
महेश बाबू सोशल मीडियावरील एका पोस्टसाठी १ ते २ कोटी रुपये मानधन घेतो.
-
अभिनेत्री काजल अग्रवालचे सोशल मीडियावर २६ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
-
एका इन्स्टा पोस्टसाठी काजल ५० लाख ते १ कोटी रुपये रक्कम आकारते.
-
पुष्पा २ फेम अभिनेता अल्लू अर्जुन हा साऊथ इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता असल्याचे म्हटले जाते.
-
एका सोशल मीडिया पोस्टसाठी तो सुमारे ७-८ कोटी रुपये एवढी मोठी रक्कम आकारतो.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”