-
बॉलीवूडचे शहनशाह म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांनी नुकतीच आपली संपत्ती त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावावर केली आहे.
-
अमिताभ बच्चन यांनी जूहू स्थित ‘प्रतिक्षा’ बंगला त्यांची मुलगी श्वेता नंदा हिच्या नावावर केला आहे.
-
१६ हजार ८४० स्क्वेअर फूटमध्ये बांधलेला हा बंगल्याची किंमत ५०.५३ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
श्वेता नंदा यांच्या नवावार हा बंगला करताना अमिताभ यांनी ९ नोव्हेंबर रोजी ५०.६५ लाख रु. मुद्रांक शुल्क भरले होते.
-
प्रतिक्षा बंगला दोन भूखंडांवर बांधला आहे. -
९ हजार ५८५ स्क्वेअर फूट अमिताभ यांच्या नावावर आणि ७ हजार २५० स्क्वेअर फूट पत्नी जया यांच्या नावावर आहे.
-
याच बंगल्यात २००७ साली अभिषेक बच्चन व ऐश्वर्या रायचे लग्न झाले होते.
-
अमिताभ बच्चन यांचे मुंबईत तीन बंगले आहेत.
-
सध्या ते जुहूतील ‘जलसा’ बंगल्यात वास्तव्यास आहेत

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख