-
स्टार प्रवाहच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या ‘मुक्ता आणि सागर’च्या लग्नाची धामधूम सुरु आहे.
-
सईवरच्या प्रेमाखातर सई-मुक्ताने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
साखरपुडा आणि मेहंदी समारंभ थाटात पार पडल्यानंतर आता उत्सुकता आहे ती संगीत सोहळ्याची.
-
संगीत सोहळ्यात ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘लग्नाची बेडी’, ‘अबोली’ आणि ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील कलाकार खास हजेरी लावणार आहेत.
-
स्टार प्रवाह परिवाराबरोबरच मुक्ता आणि सागरचा खास परफॉर्मन्स देखिल पाहायला मिळणार आहे.
-
चिमुकली सईही मी हाय कोळी गाण्यावर ठेका धरणार आहे.
-
तेव्हा मनोरंजनाने परिपूर्ण असा हा संगीतसोहळा पाहायला विसरु नका.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)

IND vs AUS: “मी मारत होतो ना यार…”, राहुल विराटला बाद झालेलं पाहून त्याच्यावरच संतापला, मैदानातचं काय म्हणाला? पाहा VIDEO