-
अलीकडेच शाहिद कपूरने मोंगीदत कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे.
-
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत ४.१ कोटी रुपये आहे
-
आलिया भट्टसाठीही २०२३ हे वर्ष चांगले गेले. यावर्षी आलियाने रेंज रोव्हर एसयूव्ही कार खरेदी केली आहे. या कारची किंमत ४.४ कोटी रुपये आहे.
-
प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूने यावर्षी २.९ कोटींची मर्सिडीज बेंझ मेबॅक जीएलएस ६०० लक्झरी कार खरेदी केली आहे.
-
बॉलिवूडची बेबो करीना कपूरने नुकतीच एक डिफेंडर खरेदी केला आहे. या कारमध्ये सगळ्या लक्झरी सुविधा आहेत.
-
प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेता अनुभव सिंग यांनी यावर्षी रेंज रोव्हर स्पोर्ट्स कार खरेदी केली आहे. या कारची किंमत १.६ कोटी रुपये आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”