-
गायिका मुग्धा वैशंपायन लवकरच प्रथमेश लघाटेबरोबर लग्नगाठ बांधणार आहे.
-
नुकताच मुग्धाच्या घरी ग्रहमख विधीचा कार्यक्रम पार पडला.
-
या विधीसाठी मुग्धाने निळ्या रंगाची सुंदर पैठणी साडी नेसली होती.
-
‘ग्रहमख!’ असे कॅप्शन देत मुग्धाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
-
लग्नापूर्वी घरात ग्रहमख हा विधी करण्याची पद्धत असते.
-
या विधीमध्ये मंगल कार्याला नवग्रहांची अनुकूलता मिळविणे हा उद्देश असतो.
-
या फोटोंना #MGotModak असा खास हॅशटॅग दिला आहे.
-
काल (२० डिसेंबर) रोजी मुग्धाने हळदीच्या कार्यक्रमातील फोटो शेअर केले होते.
-
‘हरिद्रा लापन । घाणा भरणे’ असे कॅप्शन मुग्धाने या फोटोंना दिले होते.
-
नोव्हेंबर महिन्यात मुग्धा आणि प्रथमेशचा साखरपुडा पार पडला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन/इन्स्टाग्राम)
झटका मटणासाठी नितेश राणेंनी आणलं मल्हार प्रमाणपत्र; म्हणाले, “सर्टिफिकेट नसेल तर हिंदूंनी…”