-
झी मराठीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेतून अभिनेत्री सुरभी हांडे घराघरात लोकप्रिय झाली.
-
सुरभी सध्या दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
युनाईटेड अरब अमिरातीमधील एक देश म्हणजे दुबई.
-
दुबईतील काही फोटो सुरभीने सोशन मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सुरभीने प्रिंटेड टॉप आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे.
-
दुबईमधील खास गोष्ट म्हणजे गगनचुंबी इमारती, स्वच्छता आणि नियमांचे काटेकोरपणे केले जाणारे पालन.
-
सुरभीने दुबईत वाळवंट सफारी ही केली.
-
या फोटोंना सुरभीने ‘More Dunes, Less Worries – The Desert Safari Philosophy!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुरभी हांडे/इन्स्टाग्राम)
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही