-
याआधी ख्रिसमसच्या मुहूर्तावर शाहरुख खानचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांची अवस्था काय होती जाणून घेऊया
-
दरार
२४ डिसेंबर १९९३ रोजी रिलीज झालेला ‘डर’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. -
त्रिमूर्ती
२२ डिसेंबर १९९५ रोजी शाहरुखचा त्रिमूर्ती चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. -
स्वदेस
१७ डिसेंबर २००४ रोजी प्रदर्शित झालेला ‘स्वदेश’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमी कमाई केली होती. -
डॉन २
२३ डिसेंबर २०११रोजी रिलीज झालेला ‘डॉन २’ हा चित्रपट हिट ठरला होता. -
दिलवाले
१८ डिसेंबर २०१५ रोजी रिलीज झालेला ‘दिलवाले’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कामगिरी केली होती. -
शून्य
२१ डिसेंबर २०१८ रोजी रिलीज झालेला ‘झिरो’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

“माझा एक भाऊ मुजाहिद्दीन अन् दुसरा…”, पहलगाम हल्यातील दहशतवाद्याची बहिण म्हणाली, “एक इसम सैनिकाच्या गणवेशात…”