-
२०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’मध्ये शेवटचा दिसलेला शाहरुख खानने ‘पठाण’ या चित्रपटाद्वारे चार वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले.
-
सनी देओलच्या ‘गदर 2’ ने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. तर बॉबी देओलने ‘अॅनिमल’ चित्रपटात आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. (फोटो स्रोत: @iamsunnydeol/instagram)
-
झीनत अमान
७० च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने लोकांची मने जिंकणाऱ्या झीनत अमान लवकरच पुनरागमन करणार आहेत २०२४ साली प्रदर्शित होणाऱ्या ‘बन टिक्की’ या चित्रपटात त्या दिसणार आहे. (फोटो स्रोत: @thezeenataman/instagram) -
इम्रान खान
‘मेरे ब्रदर की दुल्हन’ सारखे हिट चित्रपट देणारा इम्रान खान तब्बल ९ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. (फोटो स्रोत: @imrankhan/instagram) -
फरदीन खान
फरदीन खान तब्बल १४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे. तो रितेश देशमुखसोबत ‘विसफोट’ या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो स्रोत: @fardeenfkhan/instagram) -
झायेद खान
झायेद खानही तब्बल ९ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. (फोटो स्रोत: @itszayedkhan/instagram)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश