-
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. (Photo: visualaffairs_va/Instagram)
-
अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. (Photo: Akshay Amberkar/Instagram)
-
मराठीबरोबरच हिंदी मनोरंजन विश्वातही वेगळी जागा निर्माण केली. (Photo: visualaffairs_va/Instagram)
-
सई अभिनयासह आपल्या फॅशनसेन्ससाठीही तितकीच लोकप्रिय आहे. (Photo: Sai/Instagram)
-
सई आपल्या फॅशनमुळे अनेकदा कौतुकास पात्र ठरते, मात्र बरेचदा तिला चाहत्यांच्या टीकेलाही सामोरे जावे लागते. (Photo: Sai/Instagram)
-
नुकतंच सईने चंदेरी शिमरी क्रॉप टॉप आणि डेनिम जीन्समध्ये फोटोशूट केलं आहे. (Photo: Sai/Instagram)
-
यावेळी तिने पोनीटेल हेअरस्टाइल केली असून बोल्ड मेकअप केला आहे आणि हिऱ्याचे लांब कानातले घातले आहेत. (Photo: Sai/Instagram)
-
सईने बोल्ड पोजमध्ये मादक फोटोशूट केलं असून तिचे हे फोटो सोशल मीडियावर मिनिटांमध्ये व्हायरल झाले आहेत. (Photo: Sai/Instagram)
-
दरम्यान, सईच्या या भन्नाट पोज पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिची मस्करीही केली आहे. (Photo: Sai/Instagram)
-
एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे, “आता या नव्या पोझेस् वर हास्यजत्रामध्ये धमाल पंचेस येणार.” (Photo: Sai/Instagram)
२१ फेब्रुवारी राशिभविष्य: अनुराधा नक्षत्रात हातातील कामांना मिळेल यश तर कोणाला लाभेल जोडीदाराचा सहवास; वाचा तुमचा शुक्रवार कसा जाणार