-
झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधली ‘अक्षरा’ शिवानी रांगोळे-कुलकर्णीने २०२३च्या काही खास आठवणी शेअर केल्या आहेत.
-
२०२३ची माझी आवडती आठवण तेव्हाची आहे जेव्हा माझी मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ सुरु झाली.
-
‘अक्षरा’ची भूमिका एका शिक्षिकेची आहे.
-
योगायोग असा की माझी आई शिक्षिका होती म्हणून हे पात्र माझ्या खूप जवळच आहे.
-
या मालिकेची टीम इतकी मजेशीर आहे की काम करता करता खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला ही मिळतात.
-
२०२३ मला स्वतःची काळजी कशी घ्यायची हे शिवकून जात आहे.
-
काम आणि कुटुंब संतुलन कसं ठेवायचं हे ही त्यांनी मला शिकवले.
-
२०२३ माझ्यासाठी खूप अविस्मरणीय वर्ष आहे मनासारखा प्रोजेक्ट, आवडणारी माणसं आयुष्यात आली.
-
२०२३ला निरोप देताना येणारं नवीन वर्ष सुद्धा सुखाचं असुदे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”