-
गायिका मुग्धा वैशंपायन गुरुवार, २१ डिसेंबर रोजी प्रथमेश लघाटेबरोबर विवाहबंधनात अडकली.
-
मुग्धा आणि प्रथमेशचा विवाहसोहळा चिपळूण येथे पार पडला.
-
इन्स्टाग्रामवर मुग्धा आणि प्रथमेशने विवाह सोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
‘आमचं झालंय!’ असे कॅप्शन मुग्धा आणि प्रथमेशने या फोटोंना दिले आहे.
-
सध्या चाहत्यांमध्ये मुग्धाच्या मंगळसूत्राच्या डिझाईनची चर्चा रंगली आहे.
-
मुग्धाचं मंगळसूत्र अंत्यत सुंदर आणि पारंपरिक पद्धतीचे आहे.
-
मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मुग्धा आणि प्रथमेशचा विवाह सोहळा पार पडला.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन/इन्स्टाग्राम)
२१ फेब्रुवारी राशिभविष्य: अनुराधा नक्षत्रात हातातील कामांना मिळेल यश तर कोणाला लाभेल जोडीदाराचा सहवास; वाचा तुमचा शुक्रवार कसा जाणार