-
या चित्रपटासाठी हृतिक रोशनने सर्वाधिक फी वसूल केली आहे.
-
बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी हृतिकने ५० कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
-
फाइटर चित्रपटात दीपिका पादुकोणचीही प्रमुख भूमिका आहे.
-
या चित्रपटासाठी दीपिकाने १५ कोटी रुपये घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
हृतिक, दीपिकाबरोबर अनिल कपूरही ‘फायटर’ चित्रपटात दिसणार आहेत.
-
‘फायटर’मधील भूमिकेसाठी अनिल कपूर यांनी ७ कोटी रुपयांचे मानधन घेतलं आहे.
-
टेलिव्हिजवरील लोकप्रिय अभिनेता करण सिंह ग्रोवरही ‘फायटर’ चित्रपटात झळकणार आहे.
-
या चित्रपटासाठी करणला २ कोटी रुपये मिळाले आहेत.
-
अक्षय ओबरॉयचीही या चित्रपटात महत्वाची भूमिका आहे.
-
यासाठी अक्षला १ कोटी रुपये मानधन मिळाले आहे.
-
हृतिक आणि दीपिकाचा चित्रपट ‘फायटर’ हा भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट आहे.
-
हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे २५ जानेवारी २०२३ ला प्रदर्शित होणार आहे.

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”