-
प्रभासचा ‘सालार पार्ट १ – सीझफायर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाला चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यंदा बॉक्स ऑफिसवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांनी धुमाकूळ घातला असला तरी मोठ्या स्टार्सचे अनेक बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरले आहेत. आम्ही तुम्हाला अशा आठ अपयशी चित्रपटांची माहिती देणार आहोत. (फोटो – जनसत्ता)
-
Kushi : १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कुशी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खराब कामगिरी केली होती. (Stills From Film)
-
Chandramukhi 2 : २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला कंगना राणौतचा ‘चंद्रमुखी २’ हा चित्रपट फ्लॉप ठरला. (Stills From Film)
-
Ravanasura : रवी तेजाचा ७ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला ‘रावणासूर’ हा चित्रपटही फ्लॉप ठरला. (Stills From Film) -
SPY : २९ जून रोजी प्रदर्शित झालेल्या ‘स्पाय’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खराब कामगिरी केली होती. (Stills From Film) -
Bhola Shankar : 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या मेगास्टार चिरंजिवीच्या ‘भोला शंकर’ या चित्रपटाचं नावही या यादीत आहे. (Stills From Film)
-
Custody : नागा चैतन्यचा १२ मे रोजी प्रदर्शित झालेला ‘कस्टडी’ हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. (Stills From Film) -
Agent : २७ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला ‘एजंट’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. (Stills From Film) -
Adipurush : १६ जून रोजी प्रदर्शित झालेला प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट फ्लॉप झाला होता. (Stills From Film)

प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…