-
बॉलिवूड अभिनेता सलमानचा खानचा भाऊ अरबाज खानने काल (२४ डिसेंबर) रोजी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली.
-
अरबाजची बहीण अर्पिता खानच्या घरी हा लग्नसोहळा पार पडला.
-
अरबाज शुरा खानबरोबर लग्नबंधनात अडकला.
-
शुरा खान ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे.
-
लग्नासाठी शुराने सुंदर लेहेंगा परिधान केला होता तर अरबाजने फ्लोरल प्रिंट जोधपुरी परिधान केली होती.
-
लग्नसोहळ्यासाठी अगदी जवळचे नातेवाईक आणि मोजके पाहुणे उपस्थित होते.
-
अरबाजचा मुलगा अरहान देखील या लग्नसोहळ्याला उपस्थित होता.
-
बॉलिवूड सेलिब्रिटींनी अरबाजच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी १९९८ मध्ये लग्न केले होते.
-
२०१६ मध्ये दोघांनी घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला.
-
(सर्व फोटो सौजन्य : अरबाज खान/इन्स्टाग्राम)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…