-
सलमान खानची बहिणी अर्पिता खान व आयुष शर्मा यांची मुलगी आयतचा चौथा वाढदिवस नुकताच साजरा झाला.
-
लेकीच्या वाढदिवसानिमित्त अर्पिताने ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले होते.
-
बॉलीवूड सेलिब्रिटींचा बेस्ट फ्रेंड ओरीने या पार्टीचे इनसाईड फोटो शेअर केले आहेत.
-
या पार्टीत अभिनेत्री नेहा धुपिया आपला मुलांसह सहभागी झाली होती.
-
अलविरा खान अग्निहोत्रीनेही या पर्टीत हजेरी लावली होती.
-
अलिविरा खान अग्निहोत्री यांची मुलगी अलिजे अग्निहोत्रहीबरोबर ओरीने फोटो शेअर केले आहेत.
-
सोहले खानचा मुलगा निर्वाण खानही या पार्टीत दिसून आला.
-
अभिनेता अरबाज खानबरोबर ओरीने फोटो केला शेअर
-
अरबाज खान व मलायका अरोराचा मुलगा अरहान खाननेही या पार्टीत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच