-
झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी कार्यक्रमातून अभिनेत्री श्रेया बुगडे घराघरात लोकप्रिय झाली.
-
श्रेया आज लग्नाचा नववा वाढदिवस साजरा करत आहे.
-
श्रेयाने २७ डिसेंबर २०१५ साली निखील शेठबरोबर लग्नगाठ बांधली.
-
एका मालिकेच्या सेटवर श्रेया आणि निखीलची ओळख झाली होती.
-
श्रेया आणि निखीलने लग्नाचा वाढदिवस एका खासगी यॉटवर साजरा केला आहे.
-
‘Happy 9 Years NIK’ असे कॅप्शन श्रेयाने इन्स्टाग्रामवरील फोटोंना दिले आहे.
-
या फोटोंमध्ये हिरव्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे.
-
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त यॉटवर गुलाबाची फुले आणि खास केक आणला होता.
-
निखीलने गुलाबी रंगाचे शर्ट आणि राखाडी रंगाची पॅण्ट परिधान केली आहे.
-
श्रेया आणि निखीलच्या या फोटोंवर सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
मासिक पाळी आलेल्या विद्यार्थीनीबरोबर शाळेचं क्रूर कृत्य, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केल्यामुळे सत्य आलं समोर; चौकशीचे आदेश