-
झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ‘रुपाली राज्याध्यक्ष’ची भूमिका साकारत आहे.
-
ऐश्वर्याने २०२३ ची एक खास आठवण सांगितली आहे.
-
२०२३ मधली माझी आवडती आठवण म्हणजे एका बोक्याला पुष्कळ दुखापत झाली होती आणि मी त्याला दवाखान्यात नेऊन त्याचा जीव वाचवला.
-
त्याला झालेली इजा इतकी गंभीर होती की त्याच वाचणे कठीण होते.
-
पण वेळेत उपचार मिळाले म्हणून तो ठणठणीत बरा झाला.
-
मग मी त्याला त्याच्या घराच्या इथे पोहचवून आली.
-
मला असा वाटते मुक्या जनावरांना आपल्या साथीची गरज आहे आणि त्यांची मदत करून माझे मन प्रसन्न होते.
-
२०२३ मला हे शिकवून जात आहे की आपण एकमेकांचा विचार केला पाहिजे.
-
यावर्षी मी नवीन कार्यांशी जोडली गेली जे प्राण्यांची काळजी घेतात.
-
२०२३ ला निरोप देताना हेच सांगेन खूप समाधान दिलेस तू म्हणून तुझे मनापासून आभार.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा