-
चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची मोठी मुलगी आणि अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर बी-टाऊनच्या लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे.
-
अंशुला कपूर ३३ वर्षांची आहे.
-
अंशुला कपूर भलेही अभिनयाच्या दुनियेत सक्रिय नसेल, पण ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
-
आज आपण अंशुलाच्या लक्झरी लाइफस्टाइल व तिच्या नेट वर्थबद्दल जाणून घेणार आहोत.
-
बोनी कपूर यांनी दोन लग्न केले होते हे सर्वांनाच माहिती आहे. त्यांचं आधी मोना कपूरशी लग्न झालं होतं. पहिल्या लग्नापासून त्यांना अर्जुन आणि अंशुला कपूर ही दोन अपत्ये आहेत.
-
तर दुसरे लग्न श्रीदेवीशी झाले होते. दुसऱ्या लग्नापासून त्यांना जान्हवी व खुशी कपूर या दोन मुली आहेत.
-
आता बोनी यांची तीन अपत्ये अर्जुन कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर अभिनयाच्या जगात सक्रिय आहेत.
-
पण अंशुला अभिनयापासून दूर आहे. मात्र ती खूप लक्झरी आयुष्य जगते.
-
अंशुला कपूरची आलिशान आयुष्य गजते. ‘TV9’ च्या रिपोर्टनुसार, अंशुला कपूरची संपत्ती १२ ते १४ कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.
-
खरं तर, अंशुला कपूर सोशल मीडियावर तिच्या एका पोस्टमधून लाखोंची कमाई करते.
-
याशिवाय ती ब्रँड प्रमोशनसाठी मोठी रक्कम आकारते. यामुळेच अभिनेत्री नसतानाही ती कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे.
-
यासोबतच तिच्याजवळ BMW सारखी लक्झरी कारही आहे. (सर्व फोटो – अंशुला कपूर इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”