-
झी मराठीवरील ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेने वर्षभरातच प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
ही मालिका २३ जानेवारी २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
-
कलर्स मराठीवरील ‘योग योगेश्वर जय शंकर’ या मालिकेने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
शंकर महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेली ‘योग योगेश्वर जय शंकर’ ही मालिका मे २०२२ला सुरू झाली होती.
-
झी मराठी वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ या लोकप्रिय मालिकेने २३ डिसेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले होते.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
२०२० साली सुरू झालेल्या या मालिकेने १००० भागांचा टप्पा पूर्ण केला.
-
सर्वांना खळखळून हसवणारा ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
हा लोकप्रिय कार्यक्रम गेल्या ९ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता.
-
सोनी मराठीवरील ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेने वर्षभरातच प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
या मालिकेमध्ये समीर चौघुले, दत्तू मोरे, वनिता खरात, शिवाली परब, प्रभाकर मोरे यांच्या मुख्य भूमिका होत्या.
-
झी मराठीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा