-
झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील नेत्रा म्हणजेच अभिनेत्री तितीक्षा तावडेने २०२४चा संकल्प सांगितला आहे.
-
तितीक्षा २०२४ मध्ये चित्रकला, नवीन आणि वेगळी ठिकाणे शोधून त्या जागा मनसोक्त फिरणार आहे.
-
छोट्या-छोट्या गोष्टी ज्या तिला आनंद देतात त्यांना वेळ देणार आहे.
-
तितीक्षा तिच्या युट्यूब चॅनलचे वर खूप प्रगती करणार आहे.
-
तिला चॅनेलसाठी व्हिडीओ बनवायला खूप मज्जा येत
-
नवीन गोष्टी वाचून आणि बघून अभिनय कौशल्येमध्ये सुधार करणार आहे.
-
बारीक होण्यावर ताण न देता त्याऐवजी सातत्यपूर्ण व्यायाम करून, योग्य आहार घेऊन तंदुरुस्त राहण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल