-
मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता प्रसाद ओकने नुकतेच नवीन घर खरेदी केले आहे.
-
#NewHome #HappyNewYear असे कॅप्शन देत प्रसादने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला.
-
या व्हिडीओच्या माध्यमातून प्रसादच्या नव्या घराची झलक पाहायला मिळत आहे.
-
प्रसादच्या घराची नेमप्लेट खूपच हटके पद्धतीने डिझाईन करण्यात आली आहे.
-
घराच्या नेमप्लेटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधलं आहे.
-
प्रसाद आणि पत्नी मंजिरी ओकने घर अत्यंत कल्पकतेने सजवले आहे.
-
प्रसादने शेअर केलेल्या व्हिडीओवर सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
लवकरच प्रसादचा ‘रील स्टार’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रसाद ओक/इन्स्टाग्राम)
‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स