-
संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका म्हणजेच सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’.
-
अभिनेत्री चेतना भट ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात लोकप्रिय झाली.
-
चेतना सध्या पती मंदार चोळकरबरोबर मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
चेतनाचा पती मंदार चोळकर हा प्रसिद्ध गीतकार आहे.
-
‘Maldives Diaries’ असे कॅप्शन देत चेतनाने मालदीवमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
मालदीवच्या समुद्रकिनारी चेतना आणि मंदारने रोमँटिक फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये चेतना आणि मंदारने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.
-
मालदीवमधील फोटोंना चेतनाने #KadhiGoadKadhiTikhat असा हॅशटॅग दिला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : चेतना भट/इन्स्टाग्राम)
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य