-
‘बालक-पालक’, ‘टाइमपास’, ‘उर्फी’, ‘टकाटक’ अशा अनेक चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण करणारा अभिनेता प्रथमेश परब लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
महाराष्ट्राच्या लाडक्या दगडूला त्याची प्राजू मिळाली असून लवकरच तिच्याबरोबर आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
काही दिवसांपूर्वी प्रथमेशचा केळवणाचा कार्यक्रम झाला. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
प्रथमेशच्या केळवणानंतर सध्या त्याच्या होणाऱ्या बायकोची चांगलीच चर्चा रंगली आहे. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
प्रथमेशची होणारी बायको नेमकी कोण आहे? ती काय काम करते? जाणून घ्या… (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
प्रथमेशच्या होणाऱ्या बायकोचं नाव क्षितिजा घोसाळकर आहे. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
क्षितिजा ही फॅशन मॉडेल आहे. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
तसेच प्रथमेशची होणारी बायको बायोटेक्नॉलिजिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
क्षितिजाला लिखाणाची आवड आहे. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
शिवाय तिला खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यात रस आहे. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
क्षितिजा कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये काम करते. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
तसेच प्रथमेशची होणारी बायको शिक्षिका आहे. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
क्षितिजा ‘गजर तुझा मोरया’ या लोकप्रिय गाण्यात झळकली होती. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, प्रथमेश-क्षितिजाच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. पण याच वर्षी दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)
-
१४ फेब्रुवारी २०२४ला प्रथमेश-क्षितिजा लग्नगाठ बांधणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. (फोटो सौजन्य – प्रथमेश परब इन्स्टाग्राम)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”