-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतेच बोल्ड फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सईने पेस्टल रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसवर सईने पांढऱ्या रंगाचे लोकरी जॅकेट परिधान केले आहे.
-
‘Let There Be Glam!’ असे कॅप्शन सईने या फोटोशूटला दिले आहे.
-
या फोटोशूटला सईने #GlossBomb #LipGloss असे काही हॅशटॅग दिले आहेत.
-
सईच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांकडून एक लाखांहून अधिक लाइक्स आहेत.
-
सई लवकरच सिद्धार्थ चांदेकरबरोबर ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात दिसणार आहे.
-
हा चित्रपट २ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”