-
आयरा खानची चुलत बहीण व अभिनेत्री जेन मेरी हिने लग्नातील काही unseen फोटो शेअर केले आहेत.
-
जेन मेरीने आयरा खानच्या एंट्रीचा फोटो शेअर केला आहे, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
नंतर तिने आयरा खान व नुपूर शिखरेचा एक कँडिड फोटो शेअर केला आहे.
-
तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेता इमरान खान व त्याची मुलगी दिसत आहेत.
-
जेनने इमरान व त्याची गर्लफ्रेंड लेखा यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.
-
जेन व आमिरचा मुलगा जुनैद ही दोन्ही भावंड या फोटोत खूप सुंदर दिसत आहेत.
-
आयराच्या लग्नातील जेनच्या लूकने लक्ष वेधून घेतलं आहे.
-
आयरा व नुपूरने अद्याप त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केलेले नाहीत. पण जेन मेरीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये चाहत्यांना नुपूर व आयराच्या लग्नातील काही खास फोटो पाहायला मिळाले आहेत.
-
जेनने मिथिला पालकरबरोबरचा फोटोही शेअर केला आहे.(सर्व फोटो – जेन मेरी इन्स्टाग्रामवरून साभार)

२ एप्रिल पंचांग : ‘श्री लक्ष्मी पंचमीला’ मेष, वृषभसह ‘या’ राशींची सुखाने भरणार ओंजळ; आज तुम्हाला कसा मिळणार आशीर्वाद? वाचा राशिभविष्य