-
आयरा खान व नुपूर शिखरे यांनी ३ जानेवारी २०२४ रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केलं.
-
सध्या त्यांच्या लग्नाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे.
-
नवरदेव नुपूर शिखरे ८ किलोमीटर धावत लग्नस्थळी पोहोचला होता, त्यामुळे हे लग्न जरा हटके ठरलं.
-
नुपूर व त्याचे मित्र जिमवेअरमध्ये ताज लँड्स एंड याठिकाणी पोहोचले होते.
-
नुपूर शिखरेची वरात फार अनोखी होती. कारण तो धावत तिथे जात असताना सुंदर असे पोस्टरही रस्त्यावर लावण्यात आले होते.
-
आयरा व नुपूर यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. दोघांनी अद्याप लग्नाचे फोटो शेअर केले नाहीत.
-
त्यांच्या लग्नातील काही फोटो Ethereal Studio या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत.
-
यामध्ये लेकीच्या लग्नानंतर भावुक झालेल्या आमिर खानने तिला मिठी मारल्याचं दिसतंय.
-
यात आयराचा आई रीना दत्ताबरोबरचा फोटो खास फोटो आहे. तर प्रीतम शिखरे मुलाच्या लग्नात खूपच आनंदी दिसत आहेत.
-
लग्नात आयराने परफॉर्म केलं. त्यावर नुपूरने अशी दाद दिली.
-
आयरा व नुपूरच्या लग्नात आमिर खानचा जावयाबरोबचा कँडीड फोटो चर्चेत आहे.
-
(सर्व फोटो – Ethereal Studio या इन्स्टाग्राम पेजवरून साभार)

शनि आणि राहूचा होणार महासंयोग! १८ मे आधी या ४ राशींचे लोक होतील श्रीमंत, यशाच्या शिखरापर्यंत पोहचणार