-
पद्मिनी कोल्हापूरे यांच्या सूनेच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला आहे.
-
पद्मिनी यांचा मुलगा प्रियांक शर्माने डोहाळे जेवणाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये पद्मिनी व त्यांचे पती मुलगा व सूनेबरोबर दिसत आहेत.
-
प्रियांक व शाझा मोरानीच्या या खास दिवसासासाठी संपूर्ण कुटुंब जमलं होतं. प्रियांकची मावस बहीण श्रद्धाही इथे पोहोचली होती.
-
शाझाचं डोहाळेजेवण मराठी पद्धतीने पार पडलं.
-
यावेळी श्रद्धाचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाले. तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
-
श्रद्धाने लिंबू कलरचा ड्रेस घातला होता. तसेच मॅचिंग कानातले व नाकात नथ घातली होती.
-
श्रद्धाने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
यामध्ये श्रद्धा खूपच सुंदर दिसत आहे.
-
‘मी काय बघत आहे,’ असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
-
यापूर्वी अनेकदा श्रद्धाचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला आहे.
-
(फोटो – प्रियांक शर्मा व श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”